शेतकरी मित्रानो आम्ही आर्गेनिक पाल्य भाज्या व फळ भाज्या करार पद्धती ने खरेदी सुरू करत आहोत 40 ते 50 रू प्रती किलो हामी भाव असणार आहे शेती साठी लागणारे बियाणे रोप औषधे व मार्गदर्शन ही दिले जाईल खरेदी चा करार 1 वर्षे साठी आसेल पहिला टप्पा लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी जे शेतकरी आर्गेनिक शेती करत आहेत करू इच्छित आहेत त्यांनी आपले नाव नोंदणी साठी संर्पक साधा
अंकुर हायटेक नर्सरी
गटनंबर 108 मातोश्री नगर पाखरसांगवी
लातूर M: 9423345103-9260000083
जे शेतकरी आर्गेनिक शेती करत आहेत करू इच्छित आहेत त्यांनी आपले नाव नोंदणी साठी संर्पक साधा