नमस्कार धनंजय राऊत  मी हणमंत गायकवाड बोलतोय                                                           ! भारत विकास ग्रुप (bvg) चे अध्यक्ष तथा सेवा क्षेत्रातील अंबानी मा.हणमंतराव गायकवाड हें आमचे बंधू रामेश्वरजी (भय्या) धुमाळ व पत्रकार रूपेशजी पाडमुख यांनी आयोजित केलेल्या डॉ शंकररावजी चव्हान गूरूरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नांदेड एथे आले असता ते दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आले असता त्यांचे नांदेड एथे 6 ठिकाणी अहमदपुर एथील एका लातूर एथील एका व उस्मानाबाद एथील 2 नियोजित कार्यक्रमाच्या प्रवासात रामेश्वरजी भय्या धुमाळ यांनी आमच्या चंदन लागवडीची व अंकुर हायटेक नरर्सची महिती हणमंतराव गायकवाड साहेबांना दिली साहेबांनी लगेच भय्याला मला फोन लावायला सांगितला हणमंतराव गायकवाड साहेब मला फोनवर बोलणार आहेत हें शब्द कानी पडले मला सुखद धक्का बसला ईतकी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलनार विश्वासच बसत नव्हता तोच एक भरदार आवाज कानावर पडला नमस्कार धनंजय मी हणमंत गायकवाड बोलतोय मला तुमच्या अंकुर हायटेक नर्सरी व चंदन लागवडीची पहाणी करायची आहे तुमच्या चंदन शेती बंद्यल खुप ऐकले आहे आपणास वेळ आहे का, समोरच्या व्यक्तीला आदर व संमान द्यायला गायकवाड साहेबा कडून शिखले पाहिजे, इतक्या व्यस्त वेळेतला वेळ काढून साहेब आमच्या नर्सरीवर आले त्यांच्या सोबत बी व्ही जी मराठवाड्याचे प्रमुख आमचे मित्र संजय शिंदे सर व iत्यांच्या सर्व टीमनी माझ्या नर्सरीची व कामाची महिती ऎकून घेतली हणमंतराव गायकवाड साहेबांनी मला चक्क आलिंगन घातलं पाठ थापटुन शाबासकी दिली व म्हणाले अंकुर नर्सरीचे आत्ता 14 राज्यातील सुरू असलेले काम जगभर पौहचावे त्याचे हे वाक्य माझ्या साठी एखाद्या पुरस्कार पेक्षा ही मोठे होते, हणमंतराव गायकवाड साहेबांनी अंकुर नर्सरीत दिलेला 22 मिनिटांचा वेळ माझ्यासाठी अविस्मरणीय राहील लेखक – धनंजय नागनाथराव राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *