🌴 *चंदनरोप 10 रू* 🌴
शेतकरी मित्रांनो नमस्कार धनंजय राऊत यांच्या अंकूर हायटेक नर्सरीचे पाच वर्ष पूर्ण होऊन साहव्या वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने चंदन रोपांची ची किंमत दहा रुपये पासून ठेवण्यात आली आहे या मागचा हेतू चंदन शेती चा लाभ छोट्यातल्या छोट्या व आर्थिक दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना घेता यावा व चंदनाचे क्षेत्र वाढीस मदत व्हावी हा आहे,आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरन्यात आम्हाला यश आले आहे यापुढेही शेतकऱ्याच्या विश्वासास पात्र जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे,फसव्या योजनांपासून आणि फसव्या लोकांपासून सावध राहा कुठेही बुकींग करण्याअगोदर रोपांची पाहणी करा, लागवड केलेल्या बागेची पाहणी करून सोबत लावलेल्या होस्ट नियोजनाची सविस्तर माहिती घ्या, अर्धवट माहिती अर्धवट नियोजनामुळे चंदन लागवडीचे मोठे नुकसान होत आहे, चंदन लागवडी साठी किंवा चंदना बद्दल कुठलाही माहितीसाठी आमच्या फार्मला भेट द्या किंवा खालील नंबर वर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेतच फोन करा, फार्मला भेट देण्यासाठी संपूर्ण आठवडा वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, फार्म विजिट साठी व माहितीसाठी आम्ही कुठलीही फिस घेत नाही, *संपर्क* मुख्य शाखा *अंकुर हायटेक नर्सरी गट नंबर 108 मातोश्री नगर पाखर सांगवी तालुका जिल्हा लातूर महाराष्ट्र पिन 413531 *मोबाईल:-9260000683 – 9260000083 – 9260000883 – व्हाट्सअप:- 9423345103 *वेबसाईट* https://ankur-hi-tech-nursuery.business.site *यूट्यूब चैनल*-https://www.youtube.com/channel/UCp7wOR5_QTZiQExLe9IuJRw *फार्म भेटीसाठी*
*Google location* https://maps.app.goo.gl/ixUpypRnAHngHxgV7
10 रू चे रोप घेण्यासाठी बुकिंग आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *