Recent Posts

त्यानंतर पावसाच्या पाण्यावरच हे झाड जगते. या शेतीचे संरक्षण करणे ही सर्वात मोठी जोखीम आहे. सौरकुंपण, सीसीटीव्ही, झाडांमध्ये जीपीएस चिप बसवणे यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतात.,
पारंपारिक शेतीत दैनंदिन गुजराण करणेही अशक्य होत चालल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.,
एकटय़ा लातूर जिल्हय़ात सुमारे १६० एकर क्षेत्रावर चंदनाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. शहरापासून जवळ असल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धनंजयकडे चंदनशेतीबद्दल माहिती विचारायला येतात. धनंजय राऊत यांच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध झाली.,
गेल्या २० वर्षांपासून शेती करताना शेतकऱ्यांचे दुख जाणणाऱ्या धनंजय राऊत याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी चंदनाची शेती करण्याचे ठरवले तर एक एकरसाठी लागणारी रोपे आपण मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपल्यापरीने मदत करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला असल्या ऐकून खुप आनंद झाला.लातुर,